Surprise Me!

पेशवाई आणि इंग्रजी वास्तूशैलींत बांधला आहे दगडी वाडा | गोष्ट पुण्याची भाग २०

2022-01-01 2 Dailymotion

नगरच्या किल्ल्याचे किल्लेदार म्हणून ज्या अभ्यंकरांना नगरकर म्हणून लोक ओळखू लागले त्या नगरकरांच्या पुण्यातील वाड्याला आज आपण भेट देणार आहोत. बुधवार पेठेतील तापकिर गल्लीत रघुनाथ नगरकर यांचा दगडी वाडा आहे. चला तर आजच्या भागात या वाड्याची गोष्ट ऐकुया.<br /><br />#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #pune #historyofpeshwe #peshwai #nagarkarwada #raghunathdajinagarkar #punewada

Buy Now on CodeCanyon